tag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post2477543907939775027..comments2023-04-24T08:42:32.424+05:30Comments on बाष्कळ बडबड: निरर्थक - NthYawning Doghttp://www.blogger.com/profile/16684629568456602844noreply@blogger.comBlogger24125tag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-2898955390689611682009-09-29T07:05:44.603+05:302009-09-29T07:05:44.603+05:30विषय होता, "मी पंतप्रधान झालो तर". मी उत...विषय होता, "मी पंतप्रधान झालो तर". मी उत्तर लिहीले - "सिलॅबसबाहेरचा प्रश्न आहे, मी मराठी आहे".हाहा...हा,सहीच रे.
वाचता वाचता खूप हसले, मध्येच जरा सिरीयसही झाले. शेवटी कधी नव्हे ते नवराही डोकावला,:). एकदम झक्कास रे. खूप आवडले. टीपी आहेच पण त्यातही अनेकविध गोष्टींचा मस्त मागोवा घेतला आहेस.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-47644802640144305112009-09-22T22:22:49.258+05:302009-09-22T22:22:49.258+05:30YD, Sept sampt alay tri tuza ajun ekahi blog nahi....YD, Sept sampt alay tri tuza ajun ekahi blog nahi.... Pls lihi kahitrihashhttps://www.blogger.com/profile/11976175648294167734noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-46648913117773508812009-09-08T21:24:26.305+05:302009-09-08T21:24:26.305+05:30Excellent , specially for the good observation of ...Excellent , specially for the good observation of the child on the airportAnonymoushttps://www.blogger.com/profile/13213349465167932202noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-33475885949882690692009-08-29T13:51:18.313+05:302009-08-29T13:51:18.313+05:30एकच शब्द... क्लास. केवळ क्लासिक आहे हे. मुजरा सरका...एकच शब्द... क्लास. केवळ क्लासिक आहे हे. मुजरा सरकार. गमती गमतीत छान टपल्या पण मारल्या आहेस.मी बिपिन.https://www.blogger.com/profile/03785442148185711516noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-70633391561832503702009-08-27T11:38:12.087+05:302009-08-27T11:38:12.087+05:30Yawning Dog..correct name for your writting is mic...Yawning Dog..correct name for your writting is microphilosophy..Or nanophilosophy..most powerful..!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-61185640125397988482009-08-27T01:31:46.809+05:302009-08-27T01:31:46.809+05:30lihaa kI navin post aataa... !lihaa kI navin post aataa... !Anonymoushttps://www.blogger.com/profile/00253588881007384966noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-48137650884263236912009-08-25T20:01:32.991+05:302009-08-25T20:01:32.991+05:30पंतप्रधान एकदम भयंकर ....
UP तला पेपर महाराष्ट्रात...पंतप्रधान एकदम भयंकर ....
UP तला पेपर महाराष्ट्रात फुटल्यास असे प्रश्न येतील

lolz dude ..
बाय द वे ... radio वर सनम बेवफ़ा ची सूश्राव्य गाणी पण वाजतातआल्हादhttps://www.blogger.com/profile/07697823947303517909noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-79292863014774207562009-08-19T20:02:45.579+05:302009-08-19T20:02:45.579+05:30@Sakhi, thanks :)

"आणि ...हा प्रश्नाचा आणि ...@Sakhi, thanks :)

"आणि ...हा प्रश्नाचा आणि पोस्टचा काहीही संबंध नाही तरीही"
Ase disate ahe ekunYawning Doghttps://www.blogger.com/profile/16684629568456602844noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-35586393423094546172009-08-19T18:02:37.429+05:302009-08-19T18:02:37.429+05:30आणि सर्कीटरावांचे प्रोफाईल ऍक्सेस लिमिटेड आहे काय?...आणि सर्कीटरावांचे प्रोफाईल ऍक्सेस लिमिटेड आहे काय?...
हा प्रश्नाचा आणि पोस्टचा काहीही संबंध नाही तरीही...सखीhttps://www.blogger.com/profile/09913646897696073998noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-26206310475583317682009-08-19T17:56:48.823+05:302009-08-19T17:56:48.823+05:30’मी पंतप्रधान झालो तर....’
हे भाईंच्या नावावर खपवा...’मी पंतप्रधान झालो तर....’
हे भाईंच्या नावावर खपवायची गरजच नाही मुळी.
असंही हसू येतंय. गडद विनोदाची जाण लोकास्नी न्हाई हे मात्र खरं.
एअर्पोर्टवर हे असं काहीबाही सुचतं आणि तरीही ते वाचावंसं वाटतं यतच आलं सगळं काही.सखीhttps://www.blogger.com/profile/09913646897696073998noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-33006295587513590882009-08-19T03:14:25.596+05:302009-08-19T03:14:25.596+05:30@सतीश - धन्यवाद :)
@विक्रांत - दोन्हीचे वजन सेम अस...@सतीश - धन्यवाद :)
@विक्रांत - दोन्हीचे वजन सेम असे तेव्हा तरी म्हणायचे आता आणि काय नवीन शोध लागला असेल तर माहीत नाही बुवा :)
@पिलूरायटर - वा, सहीच बोर नाही झालं, बसल्या बसल्या माहिती मिळाली, गंगामाईशेजारी DKT होते बहुतेक तेव्हा मला टेक्सटाईल ईंजिनियर व्हावे असे वाटायचे, नंतर विसरलो :)
@राज - हा हा हा, गुरुच्या बोटचा विनोद भारी, लक्षात ठेवतो :)
@हर्षल - धन्यवाद :)
@सर्किट - नाही भारतात नाही आलो :) BTW मला दोन्ही ब्लॉगच्या परमिशन मिळतील का? (contact.yawning.dog@gmail.com)
@सुरेन्द्र - "Which school(s) ...three you studied in?" गंगामाईमधे कसा शिकीन राव :) गोविंदरावला होतो मी, ९२ ला असीन बहुतेक, कसेतरी वर्षभर होतो मी इचलकरंजीला.
@मुग्धा, केसु, आल्हाद, सेन मॅन, भाग्यश्री - धन्यवाद :)
@विद्या - बरं वाटलं, असच अजून कुणालासुध्दा वाटतं म्हणून :D
"एक बाई तर मी वेळेवर गॄहपाठ करते म्हणून चिडल्या एकदा, का तर अजून धडा संपायचा होता" - असंच होतं, काहीही केले तरी ओरडा हा ठरलेलाच असायचा :DYawning Doghttps://www.blogger.com/profile/16684629568456602844noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-8534838309254337492009-08-18T10:24:51.912+05:302009-08-18T10:24:51.912+05:30निर्रथक कुठले अरे हे? तू याला ’अर्थपूर्ण-१’ नाव दे...निर्रथक कुठले अरे हे? तू याला ’अर्थपूर्ण-१’ नाव दे. :) तसे तू बोधकथा वगैरे लिहिल्या आहेस पण तरी हे ’अर्थपूर्णच’. :-) मलाही शाळेत परत जावेसे वाटत नाही. अजूनही कसलीतरी स्वप्न पडतात तेव्हाच्या टेंशनने. एकदा लायब्ररीचे पुस्तक मी वेळेवर दिले नव्हते तर कित्येक रात्री झोप लागली नाही. आणि मारके शिक्षक, खडूस बाई,इ तर आहेच. एक बाई तर मी वेळेवर गॄहपाठ करते म्हणून चिडल्या एकदा, का तर अजून धडा संपायचा होता, हहहाअहा. :-)
असो. पण एकदम बरोबर लिहिला आहेस लेख. :-) मोठे झालो ते बरेच झाले म्हणायचे.
-विद्या.Vidya Bhutkarhttps://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-80682742313612762832009-08-18T05:48:53.483+05:302009-08-18T05:48:53.483+05:30hhehe bharri post !
to lahan mulga kasa dolyasamo...hhehe bharri post !

to lahan mulga kasa dolyasamor ala are !! hats off lihlays tu! :)

tula airport var aslya bhari goshti disnar astil, tar tula sarkha pravas karayla lago ! :)Bhagyashreehttps://www.blogger.com/profile/11419117374263830447noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-60954792899586909692009-08-17T22:24:40.648+05:302009-08-17T22:24:40.648+05:30lay bhaariii! :)
pantapradhan....lol
:)lay bhaariii! :)

pantapradhan....lol

:)a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-64562772121938864882009-08-17T18:45:54.935+05:302009-08-17T18:45:54.935+05:30Dark Humour
HAHAHAHAHA
HIHIHIHIHI
HUHUHUHUHU
HAIHA...Dark Humour
HAHAHAHAHA
HIHIHIHIHI
HUHUHUHUHU
HAIHAIHAIHAIAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-53148492976315799822009-08-17T16:10:34.002+05:302009-08-17T16:10:34.002+05:30विषय होता, "मी पंतप्रधान झालो तर". मी उत...विषय होता, "मी पंतप्रधान झालो तर". मी उत्तर लिहीले - "सिलॅबसबाहेरचा प्रश्न आहे, मी मराठी आहे".

ha hah ha...lai bhari rao.. mastach... :)))केसुhttps://www.blogger.com/profile/04948630792536959176noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-89689502587894357282009-08-17T15:01:20.112+05:302009-08-17T15:01:20.112+05:30lihun jhalyavar khup bara vatla asel na?
mala kuni...lihun jhalyavar khup bara vatla asel na?
mala kuni ekhada mulga akhanda bolat aahe asa bhaas jhala mhanun vichartey...
malahi aavadata asach akhanda khup kahi mahatvacha na bolayala...
baki lokhanda kaapus..masta..ugach chalayache lok tevha...:)
-mugdha
mugdhajoshi.wordpress.comMugdhahttps://www.blogger.com/profile/05537940783929587578noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-88659681260333443882009-08-17T14:59:46.838+05:302009-08-17T14:59:46.838+05:30..ईचलकरंजीला तीन शाळा होत्या गंगामाई, गोविदराव आणि.....ईचलकरंजीला तीन शाळा होत्या गंगामाई, गोविदराव आणि व्यंकटराव अशा नावाच्या. ही तिघं राजघराण्यातली भावंड होती असे मला नेहमी वाटायचं, खरंखोटं देव जाणे.

When were you in Ichalkaranji? Which school(s) of the above three you studied in?Surendrahttps://www.blogger.com/profile/11105448993927043561noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-91022707244537939522009-08-17T12:10:54.427+05:302009-08-17T12:10:54.427+05:30:-))
kaaheechyaa kaahee aahe he!! agadi nehemi pr...:-))

kaaheechyaa kaahee aahe he!! agadi nehemi pramanech.

india la jato ahes kay? kandapohe programs ki kay? ;-)

tasa asel tar porila tuza blog dakhavv.. yekdum fidaa hoil tuzyavar.

jamalyas tikaDunahi YoDo-giri karat raha!सर्किटhttps://www.blogger.com/profile/11429759787103355558noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-16907346333118688192009-08-17T11:57:49.866+05:302009-08-17T11:57:49.866+05:30मजा आली वाचताना ... आणि नेहमीच काही अर्थवाही पोस्ट...मजा आली वाचताना ... आणि नेहमीच काही अर्थवाही पोस्ट लिहिली पाहिजे असे काही नाही... तू जे काही लिहितोस त्यातून : तू : दिसला पाहिजेस ... तुझे विचार पोचले पाहिजेत .... tenvha asech lihit जा ... hi tar तुझी शैली आहे ... भन्नाट
त्या बालाचे निरिक्षण तर मस्त होते... आम्ही मित्र अश्या कितीतरी अर्थहीन goshti बघत असतो ... अणि mag tyavar ब्रेन स्टोर्मिंग करतो ... उगाच ... काही युप्योग नसतो तसल्या गोष्टींचा पण ती सहज होऊं जाणारी एक गोष्ट आहे ... मला त्याचीच आठवण आली. मस्तपोस्ट !Harshalhttps://www.blogger.com/profile/17895208990129337622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-92072360039921699802009-08-17T11:26:11.465+05:302009-08-17T11:26:11.465+05:30मस्त रे! तू टीपी म्हणून लिहितोस तसे लिहायला आम्हाल...मस्त रे! तू टीपी म्हणून लिहितोस तसे लिहायला आम्हाला कष्ट करावे लागतात. :-)
मास्तरांची इकेट मस्त काढली. :ड विनोदही महान.

इथे एक प्रसंग आठवला. मी हातात कधीकधी अंगठी घालतो. एकदा घातली होती. आमच्या एका मित्राला चौकशा करायची भारी खोड. लगेच सुरू.

मित्र : अंगठी घातलिये.
मी : हो.
मित्र : हे गुरूचं बोट आहे.
मी : हे माझं बोट आहे.

पब्लिक हसल आणि अखेर मित्र गप्प झाला. :)Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-14175963629093645152009-08-17T11:14:24.092+05:302009-08-17T11:14:24.092+05:30आरे वा! इचलकरंजीचं नाव आल्यावर एकदम सही वाटलं... आ...आरे वा! इचलकरंजीचं नाव आल्यावर एकदम सही वाटलं... आम्ही इचलकरंजीचे, गंगामाई शाळेतले... त्यामुळे उगाचंच लई भारी वाटले. बाकी सगळं दिसायचंच बंद झालं जणु... शाळेची आठवण झाली. मला शाळा आवडायची. अजुन आवडते, खुप. May be...कारण आम्हला शाळेत कधी मारत नसत. May be... बर्याचश्या इतर कामामधुन सुटकेचे ते कारण होते. May be... मला राजवाडे खुप आवडतात आणि बालविद्या मंदिर, आमची शाळा, ज्यु कॉलेज सगळं राजवाड्या जवळ होतं, म्हणजे खंरतर राजवाड्याचेच भाग होते आणि कॉलेज तर खुद्द राजवाड्यात होतं. असो. मजा आली पोस्ट वाचताना.ती बॅटरी तेवढी संपायला नको होती.

Dark humour : गुड वन!

P.S.
उगाच सांगावसं वाटलं म्हणुन,
[ऐकीव माहीतीवर आधारीत. चुकभुल देणे, घेणे]
अदी व्यंकटराव : इचलकरंजी संस्थानाचे संस्थापक
गंगामाई : व्यंकटराव यांच्या पत्नी. [पेशव्यांची बहीण]

यांच्या descendents मध्ये, आणि काही व्यंकटराव होते... ते काय details महीत नाहीत.

गोविंदराव : लास्ट्चे घोरपडे सरकार नारायणराव घोरपडे याचे चिरंजीव.

खुप बोर केलं मी राव... सॉरी.
Have a great week ahead!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-30355736230142592222009-08-17T10:38:01.850+05:302009-08-17T10:38:01.850+05:30"१ किलो कापूस आणि १ किलो लोखंड यात कशाचे वजन ..."१ किलो कापूस आणि १ किलो लोखंड यात कशाचे वजन जास्त?"

या कोड्याचे उत्तर काय? जरा एलाबोरेट कराल का प्लीज??????Anonymoushttps://www.blogger.com/profile/16228031184843757428noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-74350131074020685182009-08-17T08:14:11.423+05:302009-08-17T08:14:11.423+05:30तू वैधानिक चेतावनी दिलेली असल्यामुळे फार अपेक्षा न...तू वैधानिक चेतावनी दिलेली असल्यामुळे फार अपेक्षा न ठेवता वाचायला सुरुवात केली आणि मस्त टाईमपास झाला...

लेख नेहमीसारखा यॉडॉ स्टाईलचा झाला आहे... जियो !!!Satish Gawdehttps://www.blogger.com/profile/06225517106715855367noreply@blogger.com