tag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post655209174732175904..comments2023-04-24T08:42:32.424+05:30Comments on बाष्कळ बडबड: निरर्थक-२Yawning Doghttp://www.blogger.com/profile/16684629568456602844noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-8557219204072790792009-05-23T06:53:53.292+05:302009-05-23T06:53:53.292+05:30खरच भन्नाट स्वप्न आणि त्या मागची दिवसभरची स्टोरी. ...खरच भन्नाट स्वप्न आणि त्या मागची दिवसभरची स्टोरी. आता आम्हाला तुझी स्वप्न पडली नाही म्हणजे झाल... हा हा हा .. ;)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-63759322497783630872009-05-15T22:12:00.000+05:302009-05-15T22:12:00.000+05:30Mahaaann!
Dhanya Dhanya zale mi he vachun... :DMahaaann!

Dhanya Dhanya zale mi he vachun... :DJaswandihttps://www.blogger.com/profile/14166130968001062874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-85706931599494402642009-05-15T21:18:00.000+05:302009-05-15T21:18:00.000+05:30@निवेदिता - थॅंक्स, फेव. मधे टाकल्याबद्दल :)@निवेदिता - थॅंक्स, फेव. मधे टाकल्याबद्दल :)Yawning Doghttps://www.blogger.com/profile/16684629568456602844noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-51912239127916627502009-05-15T20:32:00.000+05:302009-05-15T20:32:00.000+05:30@भाग्यश्री - थॅंक्स :)
@विद्या - कसं येडं बनवले :...@भाग्यश्री - थॅंक्स :)

@विद्या - कसं येडं बनवले :)

@मेघना -
"एक लालसर गोरी नाजूक सुंदर मुलगी आणि एखादी बेदरकार सावळी लवलवती डोंबारीण शेजारी शेजारी बसल्यायत आणि तू दोघींशी एकदम गप्पा मारतोयस"
एवढं कुठलं नशीब, स्वप्नातसुध्दा औकातीमंदे होतो, एकच आली :)

@सर्किट - थॅंक्स :)

@संतापक - थॅंक्स :)

@मुक्तसुनीत - देवा (म्हणजे गॉड नाही, तुम्ही) हा सम्यक विचार समजून घ्यायला एकदा समक्ष भेटीला येतो :)
थॅंक्स :)Yawning Doghttps://www.blogger.com/profile/16684629568456602844noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-11168174801379141322009-05-15T08:28:00.000+05:302009-05-15T08:28:00.000+05:30गोष्टीचा सम्यक् आणि व्यापक विचार करतां , लेखकावर "...गोष्टीचा सम्यक् आणि व्यापक विचार करतां , लेखकावर "नाईट एरंट्स आणि डॅमसेल इन डिस्ट्रेस" या , काही शतकांपूर्वी मर्ढेकर किंवा गेलाबाजार गुरुनाथ नाईक यांच्या साहित्याइतक्याच जोरात खपणार्या साहित्यप्रकाराचा प्रभाव जाणवतो. मात्र , अशा , "शूर शिलेदार मीट्स ट्रान्स्पोर्टर (पार्ट १/२/३/४ ) " स्वप्नरंजक शौर्यगाथेच्या अंती आलेल्या , त्या स्वप्नांच्या "एट्मोलॉजी"चा अभ्यास करतां , एकूणच , सॉफ्टवेअर-बग्स रूपी पवनचक्क्यांशी गनीम म्हणून लढणार्या स्वनामधन्य सॉफ्टवेअर किडेबाज "डॉन किओटे"च्या कथानकाचे स्वरूप या स्वप्नमय गाथेला आलेले पाहून माझा (पलायनवादी स्वप्नील बॉलीवूडबेगडप्रेमी) आत्मा तळमळला नसता तर नवल ! हाय ! या जेसन स्टॅथमने चुकविलेल्या गोळ्या म्हणजे , (दुसर्यांनी) करून ठेवलेल्या "सॉफ्ट" घाणीचा उडलेला फवारा असून , वाळवंटातली तरुणी म्हणजे एका दुय्यम हॉलीवूड चित्रपटातल्या तिय्यम नायिकेची प्रतिमा असावी ! अर्रर्रर्र .. या लिखाणाला शीर्षक द्यायचे झाल्यास "स्वप्नाची समाप्ति" असे द्यावे लागेल (कै. तात्या ! मजप्रत क्षमा द्यावी !) . "काढ सखे बाटलीवरचे तुझे माखलेले हात, क्युबिकल्च्या पलिकडे , उभे प्रॉडक्शनचे भूत !" ;-)MuktaSunithttps://www.blogger.com/profile/00445626723230179642noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-55405017704099539942009-05-14T16:44:00.000+05:302009-05-14T16:44:00.000+05:30भन्नाट.भन्नाट.Unknownhttps://www.blogger.com/profile/17370941409452143857noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-34163057874857998592009-05-14T12:07:00.000+05:302009-05-14T12:07:00.000+05:30हा..हा..हा.. :) जबरी रे!
स्वप्नातली कथा ही भन्नाट...हा..हा..हा.. :) जबरी रे!

स्वप्नातली कथा ही भन्नाट, आणि तुमचा तळ्याकाठचा संवादही. :)सर्किटhttps://www.blogger.com/profile/00020392378575225794noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-71571591309981871862009-05-14T11:35:00.000+05:302009-05-14T11:35:00.000+05:30मस्त लिहिलंय! पहिली ष्टोरी छानच आहे पण दुसऱ्या पार...मस्त लिहिलंय! पहिली ष्टोरी छानच आहे पण दुसऱ्या पार्टातल्या यडचापपणामुळे ष्टोरी वेगळीच उंची गाठतेय :)
BTW, मी तुझा ब्लॉग माझ्या ब्लॉगवरच्या फेवरेट्सच्या यादीत टाकलाय... I really enjoy reading it!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-29816783682093134682009-05-14T10:20:00.000+05:302009-05-14T10:20:00.000+05:30भारीच आहे. ’मुलगी असली तर उडी मारीन’, ’तुला कशाला ...भारीच आहे. ’मुलगी असली तर उडी मारीन’, ’तुला कशाला पेन लागते’, ’लोकांची खरकटी’, ’सायलेंट पी’ आणि स्वप्नातली ती मरणासन्न सुंदर मुलगी. एक लालसर गोरी नाजूक सुंदर मुलगी आणि एखादी बेदरकार सावळी लवलवती डोंबारीण शेजारी शेजारी बसल्यायत आणि तू दोघींशी एकदम गप्पा मारतोयस आणि मग तुझं डोकं गरगरतंय असं वाटलं. :)Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-25481378944273660422009-05-14T09:30:00.000+05:302009-05-14T09:30:00.000+05:30hehehe mala anand hotoy ki majhyasarkhech bakicheh...hehehe mala anand hotoy ki majhyasarkhech bakichehi 'nirarthak' vachtil aani pachtavtilhi... :-) I am glad I wont be the only fool.....

btw...end la kitihi faltu vatle tari suruvatichi story bharich hoti... :-) mala pan ghaam aala vachun. :P

-Vidya.Vidya Bhutkarhttps://www.blogger.com/profile/18372192924476818563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7009221341879432651.post-42950541815457114672009-05-14T07:55:00.000+05:302009-05-14T07:55:00.000+05:30swapna bharich !! :)
:D :Dswapna bharich !! :)
:D :DAnonymoushttps://www.blogger.com/profile/00253588881007384966noreply@blogger.com