१. ‘साजणा, दिवाणा’ असले शब्द मराठी कविता/गाण्यात पहिल्यांदा वापरणारी व्यक्ती - कितीही मोठ्ठा कवी/कवयित्री असो, असले शब्द वापरण्याचा बावळटपणा का केला हे विचारायचे आहे मला.
२. "क्या हुआ तेरा वादा" या गाण्यात नायिकेला जाब विचारणारी लहान मुलगी. कुणी हे गाणे पाहिले नसले तर मरण्याआधी एकदा तरी पहा - १.३५ ते १.४३ या वेळेत ही मुलगी दर्शन देते. काय तो आवेश, काय ती जाब मागण्याची पध्दत - तिला काही विचारायचे नाही मला, पाया पडायचे आहे फक्त.
३. ‘ऑपरेशन डायमंड रॅकेट’ या कन्नड पिक्चरमधे संपूर्ण ईंग्लिश गाणे टाकणारे गीतकार, गायक
"If you come today, it's too early
If you come tomorrow, it too late,
You pick the time, tick tick tick..."
काय ते गाण्याचे बोल, काय तो ऍक्सेंट वा !
***
12 comments:
if you come today या गाण्यावरुन आम्ही साउथ इंडिय्न मित्रांची लोकांची जाम उडावतो.
:) यादी अगदी पटली.
तसे मला पाळलेले, मलेरियाचे डास खाणारे, गप्पी मासे पहायचेत. बघितली आहेस का ती स्लोगन? माझ्या डोक्यात असे डास गपागप गिळणारे मासे पोहतात ती वाचली की दर वेळी!
मस्त लिहितोस रे. मजा येते.
"माझ्या डोक्यात असे डास गपागप गिळणारे मासे पोहतात"
हा हा हा, सही माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे राहिले :)
vaah mast yaadi.. fakt 3 ch points pan??? changle paan bhar loka shodhun aan! amhala khup hasta yeil! :)
३ नाही गं ४, आमच्या शून्याला विसरु नका की :)
आज पाहिले की मागच्या ३-४ पोस्टसमधे काय लांबड लागली होती त्यामुळे आटोपते घेतले.
Lay mhanaje lay bhari post. aani ho mi hi ashi list banavali na tar tyat pahile naav tuze asel. kas kaay suchat re tula he asale bhannat lihayala? Mahashweta kaay,dandstambh kaay, shoolak kaay ? Kharech bhetayache aahe HYA manasaala ekda. shastang namskaar ghalayacha aahe.
gre888 aahes.
मस्त पोस्ट. असेच मला ताजमहालापासून शिंद्यांच्या छत्रीपर्यंत सगळीकडे राकेश + उर्मिला लिहीणार्या लोकांना तसे लिहीताना बघायचे आहे. :)
YD..
आपली वेव्हलेंग्थ आत्यंतिक जुळतेय..
मी भन्नाट लिहितो असं तुम्ही माझ्या ब्लॉग वर लिहिलंय..
पण भन्नाट, तराट, चाबूक, सट्टाक आणि धिच्क्यँव अश्या सर्व प्रकारचं लिहिण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही..
तुमच्या ब्लॉग पोस्ट वर कमेन्ट म्हणून मी एक पोस्ट्च लिहिलंय माझ्या ब्लॉग वर..
http://gnachiket.wordpress.com
आणि त्या "क्या हुआ तेरा वादा" वाल्या मुलीचं..
मी जेव्हा जेव्हा हे गाणं पाहतो तेव्हा तेव्हा हाच विचार माझ्या मनात येतो..
तो अविर्भाव आणि हातांची हालचाल साधारण "क्या हुआ तेरे टार्गेट का ??" असं एखाद्या बॉस कडून ऐकल्याचा फील देतो..
आपले फ़ेव्रेट = नारुचा रोगी! मला पण असा एक रोगि दाखवुन पैसे मिळवायचि इच्छा होती लहानपणी. एस टी मधुन जाताना दि्सायची जाहिरात. :)
बाकी आय टी च्या खाल्ल्या मिठाला जागलास हा काय! "झिरो बेस्ड इन्डेक्सिन्ग..." lol... lol...
chhan lihile aahet saglech blogs.
mala 'rohitgeete'pan wachaycha aahe. anumati milel ka?
ह्या माणसांना भेटायचे आहे > mi kaay mhnto aapn doghaanee ekmekaana bhtun suruvaat karu yaa kaa? :D :D
are! parawach Amitabh Bacchanchya eka picture madhe Hi Porgi hoti.
Amitabh ani Rakhi cha picture.
Amitabh lavaris asto.
Rakhi karodpati(chi porgi) aste.
Karodpati Dr Lagu astat.
Maa barobar.. Tich aste.
Ani hi porgi lahanpanichya Bacchan(Mayur) chi bahin asate...
yawarun bagh kahi trace lagto ka :p
lay Pilala tula raaw......
gomen!!!! :D
Post a Comment