Thursday, December 11, 2008

...

‘Yawning Dog’चे चित्र, इंटरनेटवरुन ढापलेले असल्याने बरेच दिवस मेंदूत किडा वळवळत होता - "ज्याने तो फोटो घेतला असेल किंवा अपलोड केला असेल त्याची हे चित्र दुसऱ्या कोणी वापरायला परवानगी असेल का?"
हा विषय कायमचा बंद करण्यासाठी, शेवट मी स्वत:च एक चित्र काढले, आता निर्धोकपणे त्याचा फोटो टाकतो. कसे का असेना येडेपिंद्रे, आम्ही काढलेले कुत्रे आहे हे, लाडाने ‘अपलोड’ केलेच पाहिजे.

बोधकथा लिहून जगाला उपदेश करण्याआधी स्वत:चे वागणे नैतिक असावे - झेपेल तेवढे :)
***

3 comments:

अनिकेत भानु said...

Awesome sketch dude...

Chinmay 'भारद्वाज' said...

"येडेपिंद्रे"

heheh.....mala haa shabda khupch aavadala....hehehe

Bhagyashree said...

kasla bhariy sketch!