Sunday, November 9, 2008

विश्वामित्र

हिंदू मायथालॉजी मधे माझी सगळ्यात आवडती व्यक्ती म्हणजे - विश्वामित्र
सगळ्या साधुंमधे मॅ़क्स तप त्यांनी केले होते, स्वत:च्या कर्माने ब्रह्मर्षि झाले, डायरेक्ट प्रतिसृष्टी बनवायला निघाले - नुसते निघालेच नाहीत तर सगळे पुण्य त्या कामी खर्च केले - प्रत्येक गोष्ट मनापासून केली राव त्यांनी, परिक्षा घ्यायची म्हणल्यावर पण हरिश्चंद्राची कसली डेडली परिक्षा घेतली...सगळ्यात एक नंबर Must appreciate passion of this man !पुराणातल्या गोष्टी काल्पनिक मानल्या तरी, त्या लिहिणाऱ्य़ांचे कौतुक आहे यार - कॅरॅक्टर डेव्हलेपमेंट काय कन्सिस्टंट आहे.

2 comments:

Tulip said...

हो ना. शिवाय तपोभंग करायला साक्षात मेनका हे एक ऍडेड:P

Yawning Dog said...

हा हा, विसरलोच मी...येस त्यात पण १ नंबर मिळवला, मेनकेसाठी तपोभंग म्हणजे, गुगल जॉईन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सोडायला लागणे :)