Sunday, June 21, 2009

उल्लेखनीय डायलॉग्स

आमच्या अपार्टमेंटमधला सर्वात मोठा(वयाने व ज्ञानाने) मित्र काही डायलॉग वापरुन, वेळोवेळी आम्हा उर्वरीत दोघांना योग्य ती समज देत असतो. आम्ही सर्वार्थाने लहान असल्याने व कसे वागावे याची काही पोच नसल्याने त्यांच्यावर अशी समज देण्याची पाळी वारंवार येते (बरेच डायलॉग हे एकाच अर्थाचे पण फक्त वेगळ्या शब्दात असतात)
खालील डायलॉग्स दिवसातून एकदाही ऐकायला मिळाले नाहीत तर कसेतरी होते -

१. मार्केट मे शरम नाम का एक सामान मिलता है, वो खरीद लेना सौ रुपये का खुद के लिये.

२. अता पता तो कुछ है नाही, आगये जबान लडाने हमसे.

३. कर दी देसी-पंती? खुदका कल्चर तो बिगाड दिया, गोरोंको भी बिगाड के छोडोगे तुम.

४. तुम्हारे गांव में कभी किसीने ऐसा किया था?

५. जाके अपने गांव में बोतल बनानेका कारखाना डालो, आगये सॉफ्ट्वेअर बनाने.

६. व्हिसा किसने दिया तुम्हे? / व्हिसा कब एक्सपायर होगा तुम्हारा?

७. एक खीच के दूंगा, चेहरे पे महाराष्ट्र/एम. पी. का नक्षा निकलेगा. (दोषी व्यक्तिनुसार राज्य बदलते) - हा लेटेस्ट डायलॉग, हल्ली हल्लीच पेपरमधे वाचला त्यांनी.

८. बद्तमिज इन्सान, तुम्हे देखके तो बद्तमिजी भी शरमा जायेगी.

९. सिव्हिलायझेशन के बारे मे तो सुनाही नही होगा तुमने.

१०.
(ऑफिसमधून उशीरा घरी आल्यास)
१०.१ एक बार पता चल गया, दिमाग नही है अपने पास, तो ऍक्सेप्ट करलो, क्यों हमेशा ट्राय करते बैठते हो?
१०.२ आगये रंगरैलिया मनाके? खालो अब चार निवाले, बरतन चमकने चाहिये.

११. जनमदिन कब है तुम्हारा, प्रशाद चढाके आवूंगा भगवानको तुम्हारे लिये.

१२. Are you out of your holy smoking, hippe freaking mind? (SNL मधे हा डायलॉग ऐकल्यापासून त्यांनी आपलासा केला आहे)

१३. (जेवताना)
यार, रोज खाना खाते हो, कभी भगवान का शुकर मानते हो? अकल के हिसाब से खाना मिलने लगा तो सालभर में एकाद रोटी के भी लाले पड जायेंगे तुम्हारे.

१४. मैं लायब्ररी जा रहा हूं, आ रहे हो? ओ सॉरी सॉरी, मैनेभी किससे पूछा.

१५. आज ऑफिसमें तुम्हारी बहोत याद आ रही थी फिर मैने डस्टबिनकी तर्फ देखा.

१६.
कॅज्युअल विचारपूस
काय झाला? बाळ रडत होता? - हा माझ्यासाठी राखीव.
कैसन छोटे ठाकूर? लूट ली इज्जते? - हा दुसऱ्यासाठी राखीव.

हे सर्व अपमानास्पद वाटू शकते पण ते अतीव प्रमापोटी आमच्याशी असे वागतात. म्हणूनच मी त्यांच्या आज्ञेनुसार हे लिहीले आहे.
आमची स्तुती करणारे ३-४ डायलॉगपण आहेत पण ते लिहीण्यास परवानगी नाही.

***

20 comments:

सर्किट said...

सहीsssssssssss...

आमच्याकडचे काही संवाद आठवले =

१. भगवानने इमेल (पेन/पेन्सिल/कॅल्क्युलेटर/पीसी/चेअर/चम्मच) किसलिये बनाया है? ऐसे मौकोंपे इस्तेमाल करनेके लिये ही ना?

२. तो हॉटेलात पार्टी देत असताना आपण जाताना किंवा येताना रिक्षा चे पैसे देऊ केले की, आपल्याला थांबवत - "उंगली कटवाके शहीदोंमे गिनवाना चाहते हो? चल हट जा, ये भी मुझे ही पे करने दे".

Unknown said...

LOL.. awesome!

Nile said...

ROFL!!! Dustbin besht aahe!

Mahendra Kulkarni said...

:)

Prashant said...

Even my gropu have some dialogues. like.... "Kaun hai jo apne moohse has raha hai", "tum toh nahate (not khate pite) hue gharaneke lagte ho", if someone giving some gyan then "Watchmen leke jao isko" :)

Thanks fo sharing....
My friend uses on line for me (dont know whether good to share or not...)is "tera toh Rape hoga"

Aparna said...

आधी वाचताना खूप हसु येत होतेच, पण असेही वाटले की खरच त्या व्यक्तीला तुम्ही किती त्रास दिला असेल म्हणून हे डायलॉग्ज सुचले असतील... पण शेवटी जेव्हा वाचले की हे सर्व अतीव प्रेमापोटी बोलले जाते तेव्हा मात्र जाणवले की प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते.. तसच काहीसं आहे हे सुद्धा... बाकी सगळेच डायलॉग्ज एकदम फक्कड आहेत. :)

साधक said...

superb !! mast ahet dialogues.

Anonymous said...

LOL!

सिव्हिलायझेशन के बारे मे तो सुनाही नही होगा तुमने.

This dialog itself must have a good story behind it!

Anonymous said...

LOL!
सिव्हिलायझेशन के बारे मे तो सुनाही नही होगा तुमने.

This dialog must have a very good story behind it!

Bhitri Bhagu said...

:) छान लिहीलं आहे.

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

Remembered Hemamalini Vs 7 Bros in Satte pe satta...:D LOL

Jaswandi said...

hehehe.... khupch sahi!

MuktaSunit said...

जब्रा ड्वायलॉक् ! एकदम ढासूं ! :-)
यावरून , आयुष्याच्या विविध टप्प्यावर प्रेमाच्या माणसांनी प्रेमापोटी (आणि अर्थातच रागापोटीही) मारलेले ड्वायलॉक् आठवले.

- "शहाणे आहात ! बाप मेला नाही आहे अजून. किती हवेत ते सांगायचे आणि बाजारातून घेऊन यायचे ! आले मोठे स्वतःच्या पॉकेट्तमनीतून आणणारे . कुल्यावर पाणी नाही घालता येत नाही अजून." - तीर्थरूप.

- "सायकल मोडून झाली ? चला ! सुटलात. पितर स्वर्गाला पोचले तुमचे ! कुबेर सुद्धा पुरा नाही पडायचा तुम्हाला ! हम्म ... मग नवीन कुठली हवी आहे ! लवकर सांगा ! बघवत नाही आहे तोंड !" - पुन्हा ती. बाप !

- "अबे पंडत , तू असाईनमेंट जल्दी दे दे , नही तो में इतनी गोलियां मारूंगा की पीतल बेचके करोडपती बनेगा ! " - हॉस्टेलवरचा बिहारी.

- "दूध नको , चहा पाहिजे ! आणि बिस्कीट्सुद्धा ! ह्म्म्म घ्या ! ऐटीत बाबू सिंगल चाय , बिस्कुट नाय म्हणून रागान् जाय ! " - आज्जी !

आल्हाद said...

जेब मे नही चिल्लमचिल्ली ..
मांगने चले नयी दिल्ली !!
:D

Snehal Nagori said...

आवड्या :)

आणि थॅंक्स ती परीक्षा काढून टाकल्याबद्दल :)

सखी said...

बद्तमिज इन्सान, तुम्हे देखके तो बद्तमिजी भी शरमा जायेगी.
:D :D :P

मी बिपिन. said...

मेलो...

Monsieur K said...

absolutely hilarious :)))

ऋयाम said...

wah wah!
as usual i.e.

baki tujhya blog chi kirti lay pasaratiye...
majhya eka mitrane parwa pahilyandach majha blog pahila, thoda bara bolala tyabaddal ani mag mhanala :-

tithun to Yawning Dog navacha blog baghitla. Kasla bhari ahe re... Kahipan lihito pan tyatun creative kahitari lihito. wachawasa watata purna....

So there you go my friend :D

Kaash.. Wo koi sundar ladki hoti... right?? :p

anyway, keep writing. barach backlog ahe, wachatoch thamb....

Dk said...

:D:D:D may be that's the reason monthly review hot astaat adhu madhun ;)